8. नव्या युगाची गाणी
मराठी स्वाध्याय आम्हांला हे समजले. प्र. १. खालील स्वर काय म्हणतात, ते लिहा. सा आपण सगळे एकमेकांचे साथी आहोत. कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका. रे झोपू नका, वेळ वाया घालवू नका. सतत आपले काम करा. ग मनात अभिमान (गर्व) बाळगू नका. त्याने स्वतःचे व समाजाचे नुकसान होते. म माणसाला माणसाशी जोडणारी माणुसकी जपा. प्र. २. […]
8. नव्या युगाची गाणी Read More »