वाक्याचे प्रकार
Learn and Practice examples for SSC Board १. विधानार्थी वाक्य –ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.उदा .मी आंबा खातो.गोपाल खूप काम करतो.ती पुस्तक वाचते. २. प्रश्नार्थी वाक्य –ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. होय किंवा नाही अशा प्रकारचे उत्तर येणारे प्रश्न किंवा […]