७. ‘माणूस’ बांधूया!
(१) (अ) कृती करा. उत्तर :- उत्तर :- उत्तर :- (आ) परिणाम लिहा. (१) कुटंबांचा आर्थिक हव्यास वाढला. उत्तर :- परिणाम: यामुळे घराघरांतील संवाद संपले. आई-वडिलांच्या स्पर्शातून जाणवणारी उबदार माया हरवली. सारं घरपण या हव्यासाच्या बुलडोझरखाली भुईसपाट झाले. प्रेमळ, वात्सल्याने भरलेल्या घराच्या जागी नात्यांचा असा एक चकचकीत ‘काचमहाल’ उभा राहिला जिथे माणसाचे अस्तित्व तर होते; […]
७. ‘माणूस’ बांधूया! Read More »