भाग १ पाठ – ४ उपास
उत्तर: (अ) वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण पंतांची नोकरी टेलिफोन-ऑपरेटरची होती. उत्तर: (आ) बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते. (अ) भीष्म प्रतिज्ञा उत्तर: महाभारत या महाकाव्यातील भीष्माने आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. ही प्रतिज्ञा त्याने जीवनाच्या अंतापर्यंत पाळली होती. त्यामुळे, तेवढ्या ताकदीने […]
भाग १ पाठ – ४ उपास Read More »