भाग ३ पाठ – १२. पुन्हा एकदा
प्र. १. कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? (१) पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण ………………………………. उत्तर:पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण समाजातील असणारा भेदाभेद मिटून जावा. (२) भुलावी तहान विसरावी भूक, कारण …………………………… उत्तर:भुलावी तहान विसरावी भूक, कारण नवनिर्माणाची चाहूल लागावी. प्र. २. खालील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा. उत्तर: प्र. ३. खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या […]
भाग ३ पाठ – १२. पुन्हा एकदा Read More »