भाग १ पाठ – ३ बेटा मी ऐकतो आहे
Marathi Grammar (Class 09 and 10) click here प्र. १. योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. (अ) लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण….. (१) तो नुकताच शिकायला आला होता.(२) त्याला वाद्य वाजवता येत नव्हते.(३) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.(४) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता. उत्तर: लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, […]
भाग १ पाठ – ३ बेटा मी ऐकतो आहे Read More »