Direct and Indirect Narration (Direct to Indirect Speech) Examples for practice

Click the question to get its answer “You look a bit of a wrestler yourself.” I said. (Rewrite in indirect speech) Ans. I told him that he looked a bit of a wrestler himself. “I made some money yesterday,” he explained. “Now you’ll be paid regularly.” (Write in indirect speech.) Ans. He explained that he

Direct and Indirect Narration (Direct to Indirect Speech) Examples for practice Read More »

उपयोजित लेखन: कथालेखन

उत्तर :- स्वतंत्र्याचे गोल        रामपूर नावाचे गाव होते. त्या गावातील राजाचे शासन अतिशय कठोर होते. कोणीही छोटा-मोठा गुन्हा केला, तर त्याची रवानगी थेट कैदखान्यात होत असे. लक्ष्मण नावाचा एक तरुण मात्र निष्पाप असूनही कैदेत सापडला होता. कैदेत असताना त्याला रोजचे जेवण वेळेवर मिळत होते; मात्र बाहेरचे जग आणि नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटला

उपयोजित लेखन: कथालेखन Read More »

उपयोजित लेखन: बातमी लेखन

उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- खालील कृती सोडवा: [मार्च 2023] [5 Marks]तुमच्या शाळेत ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन ‘ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा. उत्तर :- शिवाजी विद्यालयात ‘शिक्षक दिन’ साजरा दिनांक: ६ सप्टेंबर,२०२२आमच्या वार्ताहराकडून,मुंबई: येथील शिवाजी विद्यालयात काल शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सकाळी १० वाजता शाळेच्या सभागृहात

उपयोजित लेखन: बातमी लेखन Read More »

उपयोजित लेखन: सारांशलेखन

उत्तर :- सारांशनवीन पिढीला मानवतेच्या सौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी पालक व शिक्षकांबरोबरच पुस्तकेही तरल शब्दांदवारे प्रेरणा देतात. वाचक-लेखक प्रवास घडवणाऱ्या ग्रंथांचे ग्रंथपाल, ग्रंथसंस्कृतीचे पालनकर्ते ठरतात. उत्तर :- सारांशधगधगत्या उन्हात पोपटी पालवी फुटलेली झाडे तेजपूर्ण हिरवीगार भासत आहेत. पिंपळाच्या झाडावरील लालसर हिरव्या रंगाच्या सळसळणाऱ्या पालवीने प्रत्येक डहाळी नटली आहे. उन्हाच्या तेजात न्हाऊन निघणारी ही चैत्रसंपदा म्हणजे डोळ्यांना,

उपयोजित लेखन: सारांशलेखन Read More »

उपयोजित लेखन: जाहिरात लेखन

उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- १)     अंबा फेस्टिवल, अमरावती या संस्थेद्वारा नाटिकेचे आयोजन करण्यात आले आहे.२)     नाटकाचे आयोजन संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक सभागृहात केले आहे.३)     नाटके १५ मार्चला आयोजित केली आहेत.४)     सशाचे घर नाटकाच्या लेखिका उज्वला केळकर आहेत.५)     हे रंग जीवनाचे या नाटकाचे नेपथ्य सर्वेश पाटील यांनी केले

उपयोजित लेखन: जाहिरात लेखन Read More »

उपयोजित लेखन: पत्रलेखन

उत्तर :- विनंती पत्र – (औपचारिक) दिनांक: १ फेब्रुवारी २०२१ प्रति,माननीय श्री. रमेश पाटीलआयोजक- सुलेखन कार्यशाळा,अक्षर पुस्तकालय, राजापेठ,अमरावती xxxxxx विषय: ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत होणाऱ्या सुलेखन कार्यशाळेत प्रवेश मिळण्याबाबत.’ माननीय महोदय, मी किरणकुमार बेलसरे, रमाई विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. मी आणि माझ्या वर्गातील

उपयोजित लेखन: पत्रलेखन Read More »

भाषाभ्यास: भाषिक घटकांवर आधारित कृती

उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर :- उत्तर

भाषाभ्यास: भाषिक घटकांवर आधारित कृती Read More »

error: Content is protected !!