भाग २ पाठ – ५. व्यायामाचे महत्त्व
प्र. १. व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा. उत्तर: प्र. २. चूक की बरोबर ते लिहा. (अ) व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.उत्तर: बरोबर (आ) व्यायामाने जडत्व वाढते.उत्तर: चूक (इ) व्यायामाने स्नायू अशक्त होतात.उत्तर: चूक (ई) व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.उत्तर: बरोबर प्र. ३. शब्दसमूहांबद्दल्ल एक शब्द चौकटींत लिहा. (अ) आरोग्य देणारी –(आ) विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती –(इ) […]
भाग २ पाठ – ५. व्यायामाचे महत्त्व Read More »