भाग २ पाठ – ७. दिव्याच्या शोधामागचे दिव्य
प्र. १. (अ) आकृती पूर्ण करा. उत्तर: (अ) (आ) रिकाम्या जागा भरा. (१) ………………… या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती. (२) ………………… माध्यमातून दिव्याच्या शोधाची बातमी सर्वत्र पसरली. (३) एडिसनच्या मते त्याच्यात ………….% चिकाटी होती. उत्तर:(१) २१ ऑक्टोबर, १८७९(२) वर्तमानपत्राच्या(३) नव्याण्णव प्र. २. (अ) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. (१) प्लेटिनमचा प्रयोग………….. होता. (स्वस्त, […]
भाग २ पाठ – ७. दिव्याच्या शोधामागचे दिव्य Read More »