उपयोजित लेखन: सारांशलेखन
उत्तर :- सारांशनवीन पिढीला मानवतेच्या सौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी पालक व शिक्षकांबरोबरच पुस्तकेही तरल शब्दांदवारे प्रेरणा देतात. वाचक-लेखक प्रवास घडवणाऱ्या ग्रंथांचे ग्रंथपाल, ग्रंथसंस्कृतीचे पालनकर्ते ठरतात. उत्तर :- सारांशधगधगत्या उन्हात पोपटी पालवी फुटलेली झाडे तेजपूर्ण हिरवीगार भासत आहेत. पिंपळाच्या झाडावरील लालसर हिरव्या रंगाच्या सळसळणाऱ्या पालवीने प्रत्येक डहाळी नटली आहे. उन्हाच्या तेजात न्हाऊन निघणारी ही चैत्रसंपदा म्हणजे डोळ्यांना, […]
उपयोजित लेखन: सारांशलेखन Read More »