Maharashtra HSC, SSC Time Table 2021 to be out this week

HSC व SSC साठी महाराष्ट्र मंडळाची वेळापत्रक 2021 या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षा 15 April नंतर घेण्यात येतील तर दहावीच्या परीक्षा May महिन्यात घेण्यात येतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) या आठवड्यात Maharashtra एचएससी, एसएससीची वेळापत्रक जाहीर करेल.

HCS आणि SSC २०२१ चे टाइम टेबल official website – mahahsscboard.in वर प्रकाशित केले जाईल.

Maharashtra एच.एस.सी. च्या परीक्षा 15 एप्रिल नंतर घेण्यात येतील आणि Maharashtra एस.एस.सी. परीक्षा May महिन्यात घेण्यात येतील. तत्पूर्वी, प्राथमिक शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते की April/May 2021 मध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येतील.

मंडळाने महाराष्ट्र एसएससी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अंतिम तारीख 21 जानेवारीपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी 12 जानेवारीसाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती. दरवर्षी मंडळाच्या वतीने फेब्रुवारी / मार्च महिन्यात महाराष्ट्र बारावी, दहावीच्या परीक्षा घेतल्या जातात. यावर्षी सुरू असलेल्या कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे त्यांना उशीर झाला आहे.

English Version ;-

The board will be announcing the Maharashtra Board time table 2021 for HSC and SSC this week. The HSC examinations will be held after April 15 while the SSC exams will be conducted in May.

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) will announce the Mah HSC, SSC time table 2021 this week. The Maharashtra time table 2021 will be released on the official website – mahahsscboard.in.

The Mah HSC examinations are likely to be held after April 15 while Mah SSC exams will be held in May. Earlier, the primary education minister Varsha Gaikwad had announced that the board examinations would be conducted in April/May 2021.

The board has extended the last date for filling the Maharashtra SSC exam form to January 21 will a late fee. Earlier, the last date was fixed for January 12.

Every year, the board conducted the Maharashtra HSC, SSC examinations in February/March. This year they have been delayed due to the ongoing coronavirus pandemic.