वाक्यप्रकार / Marathi Grammar / By Elite Tutors वाक्यप्रकार वाक्यरूपांतरण वाक्य प्रचार समानार्थी शब्द लेखननियमांनुसार लेखन (Class 10) भाषिक घटकांवर आधारित कृती व्याकरण घटकांवर आधारित कृती उपयोजित लेखन: पत्रलेखन उपयोजित लेखन: सारांशलेखन उपयोजित लेखन: जाहिरात लेखन उपयोजित लेखन: बातमी लेखन उपयोजित लेखन: कथालेखन उपयोजित लेखन: निबंधलेखन पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. [(वाक्यप्रकार) 2 Marks] The correct spelling (if your page shows different) → Video Explanation of this Grammar Click the question to check your answer तो खूप चांगला धावतो. विधानार्थी तुम्ही खेळायला जा. आज्ञार्थी वाक्य मला चालता येत नाही. विधानार्थी वाक्य प्रवासात भरभरून बोलावे. विधानार्थी वाक्य किती सुंदर आहे ताजमहाल! उद्गारार्थी वाक्य तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? प्रश्नार्थी वाक्य मस्ती करू नका. आज्ञार्थी वाक्य तुम्ही काही झाडे लावली आहेत का? प्रश्नार्थी वाक्य काही उपयोग होणार नाही. विधानार्थी वाक्य रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा. आज्ञार्थी वाक्य मुलांनो, रांगेत चला. आज्ञार्थी वाक्य तुला पेढा आवडतो का? प्रश्नार्थी वाक्य माझ्या घराजवळ झाड आहे. विधानार्थी वाक्य शाब्बास! छान काम केलेस तू! उद्गारार्थी वाक्य शिस्तीने वागा. आज्ञार्थी वाक्य तुझी शाळा कुठे आहे? प्रश्नार्थी वाक्य दररोज शाळेत जावे. विधानार्थी वाक्य आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. विधानार्थी वाक्य जरा मोकळे सोडा त्या मनाला. आज्ञार्थी वाक्य किती सुंदर फुले आहेत रंगीबेरंगी ! उद्गारार्थी वाक्य जयपूर राजस्थानची राजधानी आहे. विधानार्थी वाक्य नियमितपणे शाळेत जा. आज्ञार्थी वाक्य किती सुंदर आहे हे निसर्गदृश्य ! उद्गारार्थी वाक्य विनय आता अभ्यासाला बस आज्ञार्थी वाक्य हे चित्र कुणी काढलंय? प्रश्नार्थी वाक्य आमची परिस्थिती प्रतिकूल होती. विधानार्थी वाक्य अरेरे! त्या इवल्या पिल्लाला केवढा मार लागला! उद्गारार्थी वाक्य रामबुवा देवळात अभंग म्हणतात. विधानार्थी वाक्य