अपठित गद्य (Marathi Question Bank Solution) / Question Bank / By Elite Tutors उत्तर ग्रंथपालांना ‘ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल’ असे संबोधले आहे. उत्तर [टीप: वरील कृतीचे उत्तर या उताऱ्यात नाही.] उत्तर उत्तर परिच्छेदामध्ये चैत्र महिन्याचा उल्लेख आला आहे. उत्तर झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.[टीप: उताऱ्यानुसार कृतीमध्ये बदल करण्यात आला आहे.] उत्तर 1) पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं खूप देखणं आहे.2) हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. उत्तर बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसर्याचा विचार करतात. उत्तर आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. उत्तर १) विखुरलेली नसते.२) विभागलेली नसते.३) एकात्म असते.४) आपण नात्यात या संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो.[टीप: उताऱ्यानुसार कृतीमध्ये बदल करण्यात आला आहे.] उत्तर परिच्छेदामध्ये चैत्र महिन्याचा उल्लेख आला आहे. उत्तर झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.[टीप: उताऱ्यानुसार कृतीमध्ये बदल करण्यात आला आहे.] उत्तर 1) पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं खूप देखणं आहे.2) हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.