भाग २ पाठ – ६. ऑलिंपिक वर्तुळांच्या गोफ

प्र. १. आकृती पूर्ण करा.

उत्तर: (अ)


(आ)

प्र. २. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.

(१) पहिले ऑलिंपिक व्हिलेज ………… येथे वसले.
      (अ) ग्रीस   (आ) मेलबोर्न   (इ) फ्रान्स   (ई) अमेरिका

(२) पहिले ऑलिंपिक सामने …………… साली झाले.
     (अ) १८९४   (आ) १९५६   (इ) इ.स.७७६   (ई) इ.स.पूर्व ३९४

उत्तर:
(१) मेलबोर्न  
(२) इ.स.७७६ 

३. खालील वाक्‍य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे – हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे – हे चिन्ह येईल.
(१) पुरुषांसाठी स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.

उत्तर:

प्र.४. स्वमत.

 ‘ऑलिंपिक म्हणजे विश्‍वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.

उत्तर:
        विश्वशांती, विश्वबंधुत्व, सहिष्णुता, सामंजस्य, मैत्री वगैरे मानवतावादी उदात्त संकल्पना आपल्या कानावर येतात, त्याच क्षणाला ‘या जगात खरीखुरी शांतता नांदणे कधीतरी शक्य आहे का? आणि तशी ती कोणाला हवी तरी आहे का…?’ हा प्रश्न आणि ‘अशक्य’ हे त्याचे उत्तरही लगेचच मनात येते. अर्थात ग्रीकांच्या प्राचीन ऑलिंपिक  खेळ. जगभरातील सर्व राष्ट्रांतील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. देशादेशांतील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी ऑलिंपिक सामने दर वार वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही.

error: Content is protected !!