समानार्थी शब्द (Class 10) / Marathi Grammar / By Elite Tutors वाक्यप्रकार वाक्यरूपांतरण वाक्य प्रचार समानार्थी शब्द लेखननियमांनुसार लेखन (Class 10) भाषिक घटकांवर आधारित कृती व्याकरण घटकांवर आधारित कृती उपयोजित लेखन: पत्रलेखन उपयोजित लेखन: सारांशलेखन उपयोजित लेखन: जाहिरात लेखन उपयोजित लेखन: बातमी लेखन उपयोजित लेखन: कथालेखन उपयोजित लेखन: निबंधलेखन समानार्थी शब्द [(In Appreciation and in Poem) 4 Marks] Click the question to check your answer संतवाणी (अ) अंकिला मी दास तुझा अग्निमाजि आगीमध्येNote : Correct way to write the above question is पडे सापडे कनवाळू दयाळू तैसा त्याचप्रमाणे, तसा माझिया माझ्या काजा काम अंकिला अंकित झालेला सवें/सवेंचि लगेच पिल्ली/पिलीं पिल्ले / पिलू वत्सर वासरू वत्सरावे वासराच्या आवाजाने धेनु गाय हुंबरत हंबरत वनी / वनीं जंगलात. रानात मेघा ढग जैसा ज्याप्रमाणे, जसा पाडस हरिणीचे पिल्लू माता आई दास गुलाम, भक्त झेंपावें झेप घेते धरणीं जमिनीवर वणवा मोठी आग चिंता काळजी विनवितो विनंती करतो संतवाणी (आ) योगी सर्वकाळ सुखदाता जीभ रसना पाणी उदक, जल गोडपणा मधुरता ढग मेघ आग काम काज