१. मामू
कृती (१) (अ) कोण ते लिहा. (१) चैतन्याचे छोटे कोंब- शाळेतील मुले (२) सफेद दाढीतील केसांएवढ्या आठवणी असणारा- मामू (३) शाळेबाहेरचा बहुरूपी- मामू (४) अनघड, कोवळे कंठ- शाळेतील मुले (आ) कृती करा (इ) खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा. (१) मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. राष्ट्रभक्ती, स्वदेशाभिमान (२) आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत […]