भाग ३ पाठ – व्हेनिस (स्थूलवाचन)
प्र.१. टिपा लिहा. (१) ग्रँड कॅनॉल उत्तर: व्हेनिस स्टेशनच्या बाहेर एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. हाच तो ग्रँड कॅनॉल. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या असतात. त्या विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जा-ये करत असतात. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ […]
भाग ३ पाठ – व्हेनिस (स्थूलवाचन) Read More »