Marathi Grammar

लेखननियमांनुसार लेखन (Class 10)

लेखननियमांनुसार लेखन [(विभाग -४ भाषाभ्यास) 2 Marks] संतवाणी (अ) योगी सर्वकाळ सुखदाता पाठ ३ : शाल पाठ ४ : उपास पाठ :५ दोन दिवस पाठ :६ चुडीवाला पाठ : ७ फूटप्रिन्टस पाठ : ८ ऊर्जाशक्तीचा जागर पाठ : १० रंग साहित्याचे पाठ : ११ जंगल डायरी

लेखननियमांनुसार लेखन (Class 10) Read More »

वाक्य प्रचार (Class 10)

वाक्य प्रचार [(विभाग -४ भाषाभ्यास) 4 Marks] Click the question to check your answer संतवाणी (अ) योगी सर्वकाळ सुखदाता अध:पतन होणे अर्थ:  दर्जा घसरणेवाक्य : रिलायंस कंपनीत अध:पतन होण्याची आशंका आहे. जन्म पावणे अर्थ:  जन्म घेणेवाक्य : कधी-कधी एखादा महात्मा या पृथ्वीवर जन्म पावतो. पाठ ३ : शाल गमावून बसणे अर्थ:  हरवणेवाक्य : बाबांनी दिलेले

वाक्य प्रचार (Class 10) Read More »

समानार्थी शब्द (Class 10)

समानार्थी शब्द [(In Appreciation and in Poem) 4 Marks] Click the question to check your answer संतवाणी (अ) अंकिला मी दास तुझा अग्निमाजि आगीमध्ये Note : Correct way to write the above question is पडे सापडे कनवाळू दयाळू तैसा त्याचप्रमाणे, तसा    माझिया माझ्या काजा काम अंकिला अंकित झालेला       सवें/सवेंचि लगेच     

समानार्थी शब्द (Class 10) Read More »

वाक्यरूपांतरण

पुढील वाक्यांत दिलेल्या प्रकारानुसार बदल करा : [(वाक्यरूपांतरण) 2 Marks] The correct spelling (if your page shows different) →  Video Explanation of this Grammar Click the question to check your answer प्रवासात भरभरून बोलावे. (आज्ञार्थी करा.) प्रवासात भरभरून बोला. ” तू विजयी होऊन यावेस.” (आज्ञार्थी करा) ” तू विजयी होऊन ये.” पांढरा रंग कोणाला आवडत

वाक्यरूपांतरण Read More »

वाक्यप्रकार

पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. [(वाक्यप्रकार) 2 Marks] The correct spelling (if your page shows different) →  Video Explanation of this Grammar Click the question to check your answer तो खूप चांगला धावतो. विधानार्थी  तुम्ही खेळायला जा. आज्ञार्थी वाक्य मला चालता येत नाही. विधानार्थी वाक्य प्रवासात भरभरून बोलावे. विधानार्थी वाक्य किती सुंदर आहे ताजमहाल! उद्गारार्थी वाक्य तुझ्या

वाक्यप्रकार Read More »

वाक्याचे प्रकार

Learn and Practice examples for SSC Board १. विधानार्थी वाक्य –ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.उदा .मी आंबा खातो.गोपाल खूप काम करतो.ती पुस्तक वाचते. २. प्रश्नार्थी वाक्य –ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. होय किंवा नाही अशा प्रकारचे उत्तर येणारे प्रश्‍न किंवा

वाक्याचे प्रकार Read More »

error: Content is protected !!