३.अशी पुस्तकं
कृती (१)(अ)तुलना करा. उत्तर: (आ) कारणे लिहा. (अ) ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण…उत्तर: पुस्तकांवर, ग्रंथांवर अपार श्रद्धा असलेल्या लेखकाने पुस्तकांना छापलेले चोपडं समजणारी, त्यांच्याशी निर्दय-चाळा करणारी अनेक ‘पुस्तकशत्रू’ मंडळी पाहिली, अनुभवली होती. त्यामुळे, एका ग्रंथप्रेमी माणसाला आपली जिवापाड जपलेली पुस्तकं इतरांना देताना होणारी त्याची तळमळ, त्याला वाटणारी काळजी, त्याची व्याकुळता […]