उपयोजित लेखन: निबंधलेखन
उत्तर :- चला खेड्याकडे ‘माझं कोकणातील गाव, मनामध्ये त्याचा ठाव,जन येथले प्रेमळ, आनंद असे येथे अंमळ’ कवितेच्या या ओळी खेड्यांचे खरे रूप दर्शवणाऱ्या आहेत. खेड्यातले जीवन म्हणजे शांत व निरामय जीवन. शहरातील धावपळ नाही, गर्दी किंवा गोंधळ नाही, अथवा घड्याळाच्या काट्याचे गणित नाही. खेड्यातील हवेतच जणू निवांतपणा गवसतो. वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने […]
उपयोजित लेखन: निबंधलेखन Read More »