पाठ ७. फूटप्रिन्ट्स (Marathi Question Paper Solution)
उत्तर उत्तर उत्तर फुटप्रिन्ट्स हे सुमितने तयार केलेले अॅप होते. उत्तर माझ्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशी म्हणजेच मीना मावशी जणू आमच्या घरातील एक सदस्यच. अनेक वर्षांचं विश्वासाचं नातं आहे आमच्यात. संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून आम्ही निश्चिंत असतो. त्या मात्र प्रामाणिकपणे सातत्याने कामात गढलेल्या असतात. पतीच्या निधनानंतरही साऱ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी मीना मावशी आपल्या मुलांच्या […]
पाठ ७. फूटप्रिन्ट्स (Marathi Question Paper Solution) Read More »