Class 10

Unit One 1.1 Where the Mind is Without Fear…

Important Figures of Speech of this POEM. …  WARMING UP … 1. Pair up with your partner and match the terms with their given meanings. Ans. (1) Humanism – A rationalistic outlook towards humans rather than a divine or supernatural one.(2) Patriotism – Quality of being patriotic : vigorous support for one’s country.(3) Internationalism – State or

Unit One 1.1 Where the Mind is Without Fear… Read More »

भाग १ पाठ – स्थूल्वाचन: मोठे होत असलेल्या मुलांनो ..

उत्तर (अ): ‘बार्क’ हे ‘भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजे ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ या नावाचे लघुरूप आहे. डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांची आठवण म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिलेले आहे. ही संस्था आता प्रचंड मोठी झालेली आहे. अणुसंशोधनाच्या क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्या अनेक नवीन मुलांना तिथे कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली

भाग १ पाठ – स्थूल्वाचन: मोठे होत असलेल्या मुलांनो .. Read More »

भाग 1 पाठ २ (आ) – योगी सर्वकाळ सुखदाता

उत्तर: आशयसौंदर्यः  वरील काव्यपंक्ती ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगातून घेतल्या आहेत. संत एकनाथांनी पाण्याची आणि योग्याची तुलना करून ‘योगी सर्वश्रेष्ठ आहे,’ हे पटवून दिले आहे. काव्यसौंदर्य: प्रस्तुत ओवीमध्ये योगी पुरुषाची महती गाताना संत एकनाथ म्हणतात- ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते. सर्वलोक तृप्त होतात. त्याप्रमाणे योगी या इहलोकात मानवरूपात जन्म घेतो. त्याच्या आत्मज्ञानाच्या श्रावणाने जनमानसाचा उद्धार होतो.

भाग 1 पाठ २ (आ) – योगी सर्वकाळ सुखदाता Read More »

भाग १ पाठ – ३ शाल

(३) खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. (अ) एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. उत्तर : लेखकाने बाईला हाक मारून खिडकीतून शाल व पाचपन्नास रुपयांच्या नोटा दिल्या. (आ) म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरूण कुडकुडत बसल्याचे पाहिले. उत्तर : लेखकाने त्याला आपल्याजवळील दोन शाली दिल्या. (४) कारणे शोधून लिहा. (अ) एका

भाग १ पाठ – ३ शाल Read More »

भाग १ पाठ – ४ उपास

उत्तर: (अ) वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण पंतांची नोकरी टेलिफोन-ऑपरेटरची होती. उत्तर: (आ) बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते. (अ) भीष्म प्रतिज्ञा उत्तर: महाभारत या महाकाव्यातील भीष्माने आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. ही प्रतिज्ञा त्याने जीवनाच्या अंतापर्यंत पाळली होती. त्यामुळे, तेवढ्या ताकदीने

भाग १ पाठ – ४ उपास Read More »

error: Content is protected !!