3. जिकडे तिकडे पाणीच पाणी

मराठी स्वाध्याय

आम्हांला हे समजले.

प्र. १. कवितेमधील खालील घटक कोणती कृती करतात ते लिहा.
(अ) पाने – फुले
उत्तर

पावसात सुखात नाहतात.

(आ) वारा
उत्तर

अचानक जोराचा वाहू लागतो.

प्र. २. चौकटी पूर्ण करा.
(अ) पाऊसधारा झेलणारी –
पाखरे
(आ) डोंगरातून उड्या घेणारे –
निर्झर
(इ) हिरव्या रानी बागडणारे –
ऊन
(ई) हसत भिजणारे –
डोंगर
प्र. ३. सहसंबंध जोडा.
उदा., खळखळणारे : झरे
(अ) लवलवणारे : तुरे
(आ) झुळझुळणारे : गवत
(इ) भिरभिरणारी : पाखरे
प्र. ४. योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट
(अ) ढगांची
(आ) हरिणापरी
(इ) नवी
(ई) निळसर
(उ) नाद
‘ब’ गट
(१) लकाकी
(२) सावळी
(३) गोजिरे
(४) नाचरा
(५) डोंगर
उत्तर
(अ) ढगांची
सावळी
(आ) हरिणापरी
गोजिरे
(इ) नवी
लकाकी
(ई) निळसर
डोंगर
(उ) नाद
नाचरा
प्र. ५. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) सुखामध्ये कोण नाहत आहेत?
उत्तर

सुखामध्ये पाने-फुले नाहत आहेत.

(आ) ऊन कोठे बागडत आहे?
उत्तर

ऊन हिरव्या रानात बागडत आहे.

🤔

विचार करा व सांगा.

प्र. १. पावसाळ्यात तुम्ही पाहिलेल्या निसर्गातील बदलांचे वर्णन स्वतःच्या शब्दांत करा.
उत्तर

पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ दिसते. झाडांना नवीन पाने फुटतात. डोंगर हिरवेगार होतात. नदी-नाले पाण्याने भरतात. शेतात पिके डोलू लागतात. थंड वारा वाहतो. आकाशात ढग दिसतात. पावसामुळे सगळा निसर्ग सुंदर आणि प्रसन्न दिसतो.

खेळ या शब्दांशी

प्र. १. दिलेल्या शब्दांच्या आधारे शब्दकोडे सोडवा.
उभे शब्द
(१) आभाळ
(३) रात्र
(५) बडबड
आडवे शब्द
(२) तीर
(४) नि:शब्द
(६) ताजे, प्रफुल्लित
उत्तर :
का नी वी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!