Grade 06 Marathi

7. आजोबांचा तीन पुडांचा डबा

मराठी स्वाध्याय आम्हांला हे समजले. प्र. १. खालील चौकटी पूर्ण करा. (अ) पाठात आलेले डब्याचे प्रकार – पाठात आलेले डब्याचे प्रकार स्टीलचा डबा प्लास्टिकचा डबा (आ) पाठातील संवाद करणाऱ्या व्यक्ती – पाठातील संवाद करणाऱ्या व्यक्ती यश आजी प्र. २. थोडक्यात उत्तरे लिहा. (अ) यशला आजोबांचा डबा भारी का वाटला? उत्तर यशला एकावर एक असे तीन […]

7. आजोबांचा तीन पुडांचा डबा Read More »

6. अमुचा बाग कित्ती छान

मराठी स्वाध्याय आम्हांला हे समजले. प्र. १. खाली दिलेल्या प्रश्नांचे उत्तर त्याखाली दिलेल्या पर्यायांतून निवडा. योग्य उत्तरासमोर ✔ अशी खूण करा. (१) कविता वाचत असताना तुमच्या मनात कोणते भाव निर्माण झाले? (अ) दुःख आणि निराशा (आ) आनंद आणि प्रसन्नता (इ) भय आणि चिंता (ई) क्रोध आणि संताप (२) ‘दिशादिशांना दरवळतो सुगंध वाऱ्यासंगे’ ही ओळ बागेतील

6. अमुचा बाग कित्ती छान Read More »

5. आईस पत्र…

मराठी स्वाध्याय आम्हांला हे समजले. प्र. १. आकृतिबंध पूर्ण करा. अ. ओवीने वर्णन केलेला गावातील सुंदर निसर्ग अ. ओवीने वर्णन केलेला गावातील सुंदर निसर्ग हिरवेगार डोंगर झुळझुळ वाहणारी नदी पिकांनी बहरलेले शेत मोकळं माळरान ब. आजीच्या हातचे चविष्ट पदार्थ ब. आजीच्या हातचे चविष्ट पदार्थ भाजी भाकरी प्र. २. पत्रलेखनाच्या नियमानुसार खालील व्यक्तींसाठी योग्य पर्याय निवडा.

5. आईस पत्र… Read More »

4. आम्ही महाराष्ट्रकन्या

मराठी स्वाध्याय आम्हांला हे समजले. प्र. १. आकृतिबंध पूर्ण करा. (अ) पहाट भक्तिमय करणाऱ्या पहाट भक्तिमय करणाऱ्या संत मुक्ताबाई संत जनाबाई (आ) स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई प्र. २. एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ) कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे? उत्तर कवितेत सह्याद्री या पर्वताचे नाव आले आहे. (आ) कवितेत

4. आम्ही महाराष्ट्रकन्या Read More »

चित्रवाचन

चित्र पाहा • समजा • सांगा चित्रवाचन पाठ्यपुस्तक पान क्र. १० व ११ वरील चित्र पाहा व वाचा : या चित्रात रस्त्यावर वावरताना वाहतुकीचे नियम पाळणे, स्वतःची काळजी घेणे आणि इतरांना मदत करणे यांचे महत्त्व सांगितले आहे. १ रस्ता ओलांडताना सावध राहणे एक मुलगी आपल्या मैत्रिणीला म्हणते – थांब रमा, तिकडे बघ, गाडी येतेय. स्पष्टीकरण

चित्रवाचन Read More »

3. जिकडे तिकडे पाणीच पाणी

मराठी स्वाध्याय आम्हांला हे समजले. प्र. १. कवितेमधील खालील घटक कोणती कृती करतात ते लिहा. (अ) पाने – फुले उत्तर पावसात सुखात नाहतात. (आ) वारा उत्तर अचानक जोराचा वाहू लागतो. प्र. २. चौकटी पूर्ण करा. (अ) पाऊसधारा झेलणारी – पाखरे (आ) डोंगरातून उड्या घेणारे – निर्झर (इ) हिरव्या रानी बागडणारे – ऊन (ई) हसत भिजणारे

3. जिकडे तिकडे पाणीच पाणी Read More »

2. चिमणीचं घरटं

मराठी स्वाध्याय आम्हांला हे समजले. प्र. १. आकृती पूर्ण करा. चिमणी शहरांपासून दूर राहते ती ठिकाणे खेड्यापाड्यांत जंगलात शेतात प्र. २. परिणाम लिहा. (अ) माणसाने सिमेंटच्या इमारती बांधल्या. उत्तर सगळ्या चिमण्या दूर गेल्या. त्यांना सिमेंटच्या घरात जागाच नव्हती. (आ) आजोबांनी शेतात नैसर्गिक खते वापरली. उत्तर शेतात धान्य जोमाने आले. चिमण्यांना तसेच इतर पक्ष्यांना अन्न मिळाले

2. चिमणीचं घरटं Read More »

error: Content is protected !!